हे आहेत धर्मेश. सोबत आहे मुलगा समर्थ. एरवी खेळ,
फिरायला जाणं, गप्पा हे सगळं चालत असलं तरी आजचा बालदिन त्यांनी गॅजेटमुक्त
करायचा ठरवला आहे. तुमच्या घरी बालदिन कसा साजरा होणार ते तुम्हीही कळवा.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2281607638612325
#नवीउमेद #मुलांसोबतचाएकतास #गॅजेटमुक्तबालदिन
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2281607638612325
#नवीउमेद #मुलांसोबतचाएकतास #गॅजेटमुक्तबालदिन
No comments:
Post a Comment