Friday, 22 November 2019

पहिली पावलं

ही आहे आशिता आणि तिची मुलगी कलिका. मायलेकी आणि कधी कधी कलिकाचे बाबा असे बरेचदा संध्याकाळी घरामागे असलेल्या या मोकळ्या शेतात, आवारात फिरायला जातात. विशेष म्हणजे हा वेळ त्या तिघांचाच असतो. छान गप्पा चालतात, कलिकाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना न टाळता उत्तर दिली जातात आणि स्वच्छ मोकळ्या हवेत बागडत तिला खेळायला मिळतं. 
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=3047362718624599

No comments:

Post a Comment