Sunday 8 December 2019

माझ्या म्हणण्याकडे जरा लक्ष द्या

संध्या सहानी इयत्ता १२ वी
संध्या म्हणते, सरकारने सॅनिटरी नॅपकिनचे दर कमी करावेत. शाळा, कॉलेजमध्ये असे पॅड मिळतात पण तेही चार ते पाच रूपये आकारून. तर तेवढेही काही वेळा मुलींना परवडत नाहीत. तर शक्यतो तो फ्री मिळावेत. तसंच शाळा,कॉलेजमध्ये लावलेली अशी मशिन्स बंद आहेत. तर तीही पुन्हा सुरू करावीत.
व्हिडीओ लिंक  : https://www.facebook.com/sampark.net.in/videos/984965865175133/
#नवीउमेद #मुलांचाजाहिरनामा #विधानसभानिवडणूक19 #voteforme
Swati Mohapatra UNICEF India Lata Parab

No comments:

Post a Comment