Sunday 8 December 2019

गांधीजींचं आवडतं भजन

मीना कुळकर्णी, वय ८५. वयामुळे आता आवाज थकलाय आणि पूर्वीसारखं गाऊ शकत नाहीत. तरी, गांधीप्रेमाखातर त्यांनी आज थोडं गायलंय, नक्की ऐका.

व्हिडीओ लिंक :  https://www.facebook.com/watch/?v=432227357403059

No comments:

Post a Comment