Sunday 8 December 2019

माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या (मुलांचा जाहीरनामा)

आदित. सातवीत शिकणारा मुलगा. तो म्हणतो, पेशंट्ना एका हॉस्पीटलमधून दुसरीकडे नेताना कित्येकदा रस्त्यात ट्रॅफिक असतं. अशावेळी पेशंटची स्थिती जास्त गंभीर होऊ शकते किंवा तो दगावू शकतो. म्हणून प्रत्येक रस्त्यावर अॅम्ब्युलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असावी. 
याने अजून एक मुद्दा मांडला. तो म्हणजे, प्रत्येक शाळेला शनिवार-रविवार अशी दोन्ही दिवस सुट्टी असावी. शनिवारीही शाळा सुरू असेल तर मुलांवर मानसिक ताण येतो असं त्याला वाटतं. 
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=390117338284723
#विधानसभानिवडणूक19 #मुलांचाजाहीरनामा #Voteforme
Swati Mohapatra UNICEF India

No comments:

Post a Comment