Sunday 8 December 2019

माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या

अर्जुन म्हणतो, रस्त्यात अचानक गाड्या थांबतात. गाडीचा मालक पाच मिनिटं काम असतं म्हणून उतरतो. आणि मागे सगळं ट्रॅफिक अडकून राहतं. तर अशा मोठ्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग असावं. 
मुलांच्या दृष्टीकोनातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यानं मांडला. शाळेचं दप्तर हा विषय. तो म्हणतो, दप्तराचं ओझं खूप वागवावं लागतं. जर शाळेतच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लॉकरची सोय केली तर आम्हाला असं ओझं उचलून न्यावं लागणार नाही.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=656120874795563
 
#नवीउमेद #मुलांचाजाहिरनामा #विधानसभानिवडणूक19 #voteforme
Swati Mohapatra UNICEF India

No comments:

Post a Comment