Sunday 8 December 2019

जरा माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या...

सिया ही पुणे शहरात सहावीत शिकणारी मुलगी. ती म्हणते, शाळेत सर्वच तासिका अभ्यासाच्या असतात. पण खेळासाठी वेगळा वेळ मिळायला हवा. रोजची किमान 1 तासिका तरी खेळासाठी असावी ही तिच्या इच्छा आहे. तसंच तिला वाटतं की प्रत्येक रस्त्यावर एक सायकल मार्ग असावाच.
#नवीउमेद 
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=382019445763830

No comments:

Post a Comment