Sunday 8 December 2019

कथा गांधीजींच्या भाग दोन

नमस्कार, काल महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनी आम्ही सांगितलेल्या 'गांधीजी आणि पत्रं' या कथेला आपणा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यासाठी धन्यवाद.
'पशुबळी' या अनिष्ट प्रथेला गांधींनी किती अनोख्या पद्धतीने समाजातून काढण्याचा प्रयत्न केला, हे सांगणारी आणखी एक कथा. आपणही ऐका, घरातील चिमुकल्यांनाही ऐकवा.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=871339676570798
#कथागांधीजींच्या #गांधी१५० #Gandhi150

No comments:

Post a Comment