Wednesday 5 June 2019

पोस्टमुळे काय घडलं ? पोस्ट: एका डॉक्टरच्या जिद्दीची गोष्ट

पोस्ट: एका डॉक्टरच्या जिद्दीची गोष्ट 
डॉ रवी ढाकणे यांच्याविषयीची स्टोरी ‘नवी उमेद’मध्ये प्रसिध्द झाली. डॉक्टरांना शिक्षण सुरू असतानाच मायोपॅथी या आजाराने ग्रासलं. आणि हा आजार सोबत घेऊनच पुढं त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. आज ते रूग्णांवर उपचारही करत आहेत. हीच त्यांची कहाणी या गोष्टीतून पुढं आली. त्यानंतर डॉ रवी यांच्यावर शुभेच्छांसह पारितोषकांचाही वर्षाव झाला. आणि त्यांच्या जगण्यातून हजारोंनी प्रेरणा घेतली. स्वतः डॉ रवी ढाकणे याबद्दल सांगतायत.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=1033308240177688
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन
जान्हवी पाटील, रत्नागिरी.

No comments:

Post a Comment