Wednesday 5 June 2019

पोस्टमुळे काय घडलं? पोस्ट: अनाथ प्राण्यांची ‘सृष्टी'

अनाथ प्राण्यांच्या संगोपनाविषयीची स्टोरी ‘नवी उमेद’मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर सर्पराज्ञी अनाथालयाला भेट देणार्‍यांची आणि आर्थिक मदत करणार्‍यांची संख्या वाढत गेली.  सर्पराज्ञी अनाथालयाच्या संचालक सृष्टी सोनावणे यांनी हे सांगितलं.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/sampark.net.in/videos/vb.1487663018223526/697078934043214/?type=2&theater

 – अमोल मुळे, नवी उमेद रिपोर्टर, बीड

No comments:

Post a Comment