Wednesday 5 June 2019

पोस्टमुळे काय घडलं? पोस्ट: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आगळी सेवा

दत्तप्रसादालय या निराधारांसाठी असलेल्या अन्नछत्राविषयीची स्टोरी ‘नवी उमेद’मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर, हे अन्नछत्र चालवणार्‍यांना कुणाकडे मदत मागायला जायची गरजच उरली नाही. भरभरून मदत त्यांच्याकडे चालून आली. सांगत आहेत शिवशंकर कोरे, दत्तप्रसादालयचे प्रमुख.
व्हिडीआे लिंक : https://www.facebook.com/watch/?v=609563139454230
 – दिनेश लिंबेकर, नवी उमेद रिपोर्टर, बीड

No comments:

Post a Comment