Friday 10 January 2020

मुलांसोबत एक तास (भाग दोन)

ही आहे हर्षा. सोबत तिचा लेक अबीर. अबीर केवळ 10 महिन्यांचा आहे. दिवसभर आईसोबत बाकी खेळ सुरू असतोच. पण, आईच्या रियाजातही त्याची साथ असतेच.
#मुलांसोबतएकतास #गॅजेटमुक्तबालदिन

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=577176712823318

No comments:

Post a Comment